कलकत्यापासून केवळ २8 किमी असणाऱ्या धुलीगढ (Dhulagadh) येथील घटनेने सामान्य बंगालेतर भारतीयांचे डोळे
खाडकन उघडले पश्चिम बंगाल मधील परिस्थितीकडे,तेथील घटनांकडे ते अधिक बारकाईने पाहू लागले. त्या अभ्यासाचा हा
लेखाजोखा.
             बंगाल चा भौगोलिक नकाशा  पाहताना काही गोष्टी ठळकपणे नजरेस येतात . हे भारतीय सीमावर्ती राज्य आहे.
बांगलादेश ला चिकटून असलेलं हे राज्य अनेक समाजविघातक  घटकांमुळे नाजूक,खिळखिळे झाले आहे. येथील तस्करी,
मानवी तस्करी,आर्थिक घोटाळे,बनावटी चलनाचे हस्तांतरण   वितरण,बांग्लादेशीयांची घुसखोरी,हवाला ,दशहतवाद .
विषय अतिशय गंभीरपणे घेण्याची गरज आहे.
आणि या सर्व गोष्टींच्या बरोबरीने चाललेला  अत्यंत स्फोटक  प्रश्न म्हणजे या सीमेवरील राज्यातून
होणारा हिंदू कुटुंबांचा सफाया . मुस्लिमबहुल गावांमधून,जिल्ह्यांमधून असे हिंदूंचे निर्गमीकरण वर्षानुवर्षे चालू आहे. डाव्या
आघाडीच्या राज्यातही ते चालू होतेच पण २०११ साली ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या आणि या कार्यक्रमाला एक शिस्तबद्धता ,
आकार जोरकसपणा आला. आणि बंगालची स्थिती आगीतून फुफाट्यात अशी झाली.
या बाबत गेल्या दशकातील हिंदू-मुस्लिम लोकसंख्या वाढीचा आलेख खूपच बोलका आहे. तुलनेसाठी येथे देत आहे.


Growth Gap in Hindus and Muslims
Year     Decadal Growth%      Relative Gap in %
        Hindu Muslim
1951-61 32.63 36.48               11.8                       
1961-71 25.75 29.76              15.6
1971-81 21.37 29.55      38.3
1981-91 21.09 36.89               74.9
1991-01 14.23 25.91               82.1
2001-11 10.81 21.81 101.8


मुस्लिम वृद्धीदर जो १९७१ साली .४६% होता तो २०११ साली  .७७% झाला आहे.यातील प्रमुख चिंतेची बाब अशी कि हा
वृद्धीदर केवळ स्थानिक बंगाली मुसलमानांमुळे वाढला नाहीये  तर पश्चिम बंगाल मध्ये सर्रास होणाऱ्या घुसखोरी रेशनकार्ड
वाटपामुळे झालेला आहे. या घुसखोरांच्या मानसिकतेचा विचार करता अतिशय चिंतेच्या बाबी समोर येतात.हे लोक भारत
किंवा बांगलादेश यातील कोणत्याच देशाशी निष्ठा राखून नाहीयेत.या लाखोंच्या जथ्थ्याच्या दृष्टीने केवळ टिकून राहणे, आपले
बस्तान बसवणे इतकंच महत्वाचा आहे.अश्या परिस्थितीत ते स्लीपर सेल चा घटक बनतात. म्हणजेच कोणी चार पैसे दिले,
जरा प्रेमाने बोलल तरी त्या नेत्याचे बाशिंदे होतात.त्याच्या हुकुमानुसार देशविघातक कृत्त्यांना,घटकांना हातभार लावतात.आणि
हे असे लोक ममता ची मोठी ताकद आहेत असा म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार  नाही.
अश्या या वर्गाला आपल्या अधीन करणं,आपली वोटेबँक बनवणं दीदी च्या दृष्टीने अतिशय सुलभ आहे. आज .बंगाल मध्ये
मुस्लिम घुसखोर करोड पेक्षा हि जास्त असावेत असा अंदाज आहे.म्हणजेच दर  आठवा माणूस इथे अवैध पद्धतीने आला
आहे. आता यातील गमतीची भाग असा कि ममताजींनी उच्च शिक्षणातील पदवीइस्लामिक इतिहास’ या विषयात घेतली आहे.
म्हणजेच मुस्लिम  मनाला कस नियंत्रणात ठेवायचं याबाबत त्यांचे आखाडे पक्के आहेत.
मुस्लिम तुष्टीकरण करताना,आपला कार्यभाग साधून घेताना कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी आहे. याची पुष्टी
करण्यासाठी अनेक उदाहरणे देता येतील.सत्तेवर आल्या आल्याचं ममता सरकारने मदरश्यांतील इमामांना ३५००  वेतन जाहीर
केले. जिथे .बंगालचे प्रति माणशी  महिना उत्पन्न ४५०० रु. होते.ग्रामीण भागात तर तो अजूनच कमी होता. तिथे असा निर्णय
घेऊन त्यांनी राज्याचा कारभार कोणत्या मार्गाने जाणार  आहे याची चुणूक दिली.  SIMI  या बॅन (Pratibandhit) घातल्या
गेलेल्या इस्लामिक (Moolatatvavadi)  संघटनेचा अध्यक्ष अहमद हसन इम्रान हा ममताच्या आशीर्वादाने राज्यसभेवर
जातो. यातून त्यांचे मुस्लिम लांगुलचालन स्पष्ट होते. शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत असे कारण सांगून ममता ५०% हुन हि
कमी मार्क्स असलेल्या मुस्लिम विध्यार्थ्यांना लाखो रुपयांच्या शिष्यवृत्या वाटतात त्यावेळी त्यांना आपल्या आदिवासी बांधवांची
आठवण येत नाही काय? आणि  तुम्हाला हे माहिती आहे का कि बंगाली नंतर ची बंगाल ची दुसरी अधिकृत भाषा उर्दू आहे!!
आणि दीदींचं हे  सुडो सेक्युरलीसम हे केवळ  मुस्लिम तुष्टीकरणावर थांबत नाही तर पश्चिम बंगाल मधील हिंदूंना विविध प्रकारे
छळून त्यांना तेथून हुसकून लावणे हाही या षडयंत्राचा एक  महत्वाचा भाग आहे. हिंदूंचे मानसिक, आर्थिक, शारीरिक,
कौटूंबिक अशा सर्व प्रकारानी नुकसान खच्चीकरण करणे हा एकमेव अजेंडा असल्याप्रमाने इथे व्यवहार चालू आहेत


नैहाती जवळ टाजीनगर असो वा  मुर्शिदाबाद मधील 'तालतली' गाव असो, येथे दुर्गापूजा करण्यासाठी अडचणी आणण्यात
आल्या. दहा वर्षाच्या मुलाचे डोके चाकूने फ्रॅक्चर करण्यात आले,ज्यात त्याचा मृत्यू झाला.. मोहरम झाल्याशीवाय दुर्गापूजेची
मूर्ती विसर्जित करण्यास मनाई करण्यात आली. हिंदूंची दुकाने घरे राजरोसपणे परत परत लुटली जात आहेत.


दि. ११ १२ ऑक्टोबर २०१६ मध्ये अशा जवळ जवळ १२ घटनांचा उल्लेख आहे आणि या सर्व घटनांचा पॅटर्न मुखत्वे
एकसारखाच आहे. काही मुस्लिम लोक पूजाविधी करणाऱ्या महिलांची छेड काढतात, त्याला विरोध केला कि दंगल सुरु होते
आणि आश्चर्याची  गोष्ट म्हणजे पोलीस येतात आणि हिंदू तरुणांनाच तुरुंगात टाकतात. मुस्लिमांपैकी कोणाला पकडले गेले तर
लगेच बेल मिळतो. दंगलीदरम्यान हिंदूंची   घरे, दुकाने आणि  गाड्यांची  जाळपोळ   लूटमार आणि महिलांची छेडाछाडी
इत्यादी प्रकार सर्रास होतात आणि यापैकी एकही घटनेत परिस्थितीवर ताबा मिळवण्यात हिंदू वा हिंदूंच्या देवतांचे  आणि
मालमत्तेचे संरक्षण करण्यात  पोलिसांना यश आलं नाही आहे. या पॅटर्न चा अभ्यास  केला कि अस लक्षात येत कि या
दहशतवादी  टोळ्यांना नीटनेटके शिकवून सवरून या कारवाया  करण्यासाठी पाठवलं जात


ज्या घटनांची तक्रार झालीच नाही आहे त्या वरील उल्लेखलेल्या १२ घटनांहुन किती तरी जास्त असू शकतात. हिंदू समितीचे
अध्यक्ष श्री. तपन घोष यांच्या मते पश्चिम बंगाल च्या ३२००० गावांमध्ये शिस्तबद्द पद्धतीने हिंदू कुटुंबांचा सफाया करण्याचा
कार्यक्रम चालू आहे.
      येथे पोलीस यंत्रणेविषयी थोडंसं  मांडावस वाटत . पोलीस दल  हे राज्य पोलीस दल असतं .हि एक स्वायत्त संस्था आहे.
त्यात केन्द्रीय  गृहखात्याचा हस्तक्षेप किंवा ताबा अतिशय मर्यादित असतो. याचाच फायदा घेऊन गेली अनेक वर्षे 'पोलीस वर्दी'
ला येथे राज्यकर्त्यांचा कार्यभाग साधून घेण्यासाठी पुरेपूर वापरलं  जात आहे. येथील पोलीस यंत्रणा घटनेला
(Rajyaghatanela) नाही, तर दीदी च्या आज्ञेला शिरसावंद्य मानते. तसच 'dimmitude 'प्रकारच्या भीतीचे सामान्य नागरिकच
नाही तर पोलीस हि शिकार आहेत .dimmitude म्हणजे जिहादी लोकांची ,त्यांच्या कारवाया संघटनांची समाजाला वाटणारी
भीती.आणि इथे तर कुंपणच शेत खातंय ,दाद मागायची तरी कोणाकडे?


     धूलिगढ (Dhualagadh)  मध्ये जी घटना घडली त्याचा वर्णन अतिशय विदारक आणि परिस्थितीची सुस्पष्ट जाणीव करून
देणारं आहे.  ‘स्वाधिकार बांगला  फॉउंडेशन’  चे अध्यक्ष  col. (कर्नल) दिप्तांशु चौधरी यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे या घटनेची ठिणगी दि. १3 डिसें. २०१६ ला पडली. इथल्या मुस्लिम समाजाने मिलाद -उल नबी निमित्त ताझिया मिरवणूक काढली होती. परंतु हि मिरवणूक . बंगाल पोलिसांनी परवानगी नाकारलेल्या रस्त्यावरून जाऊ लागली. रस्त्यात लागणाऱ्या एका स्थानिक क्लब मधील काही हिंदू तरुणांना मिरवणुकीतील काही लोक अनावश्यक पणे शिवीगाळ करू लागले. यामुळे काही शाब्दिक चकमक झाली आणि या जमलेल्या समूहाने त्या दिवशी हिंदूंच्या   दुकानांमध्ये तोडफोड केली तिथे आगी लावल्या.हे सगळं घडत असतानाच जवळपासच्या मशिदींमधील माईक चा वापर करून हिंदूंविरोधी युद्धात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले त्याच बरोबरीने जिहादी घोषणाबाजी हि करण्यात आली. यात 'पाकिस्तान जिंदाबाद' चे नारे हि लावले गेले. हे सर्व पाहत असणारा एकमेव पोलीस तिथे शांतपणे उभा होता.  हे सगळं पाहून ती हिंदू मुले पळुन गेली.


        दि. १४ डिसें  २०१६ -सकाळी मुस्लिम समाज बहुसंख्येने संक्रिल आणि पंचाला येथील सभास्थानावर पोचला. त्यांनी
बॅनर्जी पोल, जैरामपूर,शिवताल ,पश्चिम परा  या वस्त्यांना आपले लक्ष्य बनवले. विशेषतः बॅनर्जी पोल  येथील इमारती पेट्रोलच्या
बॉम्बनी  अक्षरशः भस्मसात झाल्या आहेत. या जमावाची संख्या सुमारे  ९०० ते १०००  च्या दरम्यान असावी असा अंदाज
स्थानिक सांगतात. एकूण १२८ घरे दुकाने बेचिराख झाली आहेत. ८५ कुटुंबे अक्षरशः रस्त्यावर आली  आहेत.म्हाताऱ्या
महिलांना ओढून घरातून हाकलून लावण्यात आले. हा सगळा  प्रकार SP    DSP च्या उपस्थितीत घडला. एका फेकलेल्या
बॉम्ब मुळे  DSP चा पाय हि मोडला आहे.


आता पोलीस आपली कामगिरी चोख बजावत आहेत. दंगलीत नुकसान झालेल्या लोकांना इथले पुरावे लवकरात लवकर नष्ट
करण्यासाठी बळजबरी  करत आहेत.इतकच नाही तर  त्यांनी मुस्लिमांनी १८६ हिंदू लोकांच्या विरोधात केलेल्या
non bailable (Conter FIR) FIR  हि नोंदवून घेतलेल्या आहेत.


  या सर्व भागात पोलीस अखंड गस्त घालत आहेत . इथे कोणत्याही विरुद्ध पक्ष नेत्याला, नागरी हक्क विषयी काम करणाऱ्या
कार्यकर्त्यांना,किंवा मीडिया या पैकी कॊणालाही प्रवेश करण्याची परवानगी नाही आहे.आपल्याला माहितीच आहे कि धुलीगढ  
च्या दंगलीची बातमी सर्वप्रथम देणाऱ्या सुधीर चौधरी च्या विरोधात ममता सरकार ने FIR  दाखल केली आहे.                                         
`
ममताच्या रेशन कार्ड वाटप राजकारण,शारदा   इतर चिट फंड स्कॅम्स ,रोजच्या रोज पुराच्या लोंढ्या प्रमाणे फुगत जाणारी  
मुस्लिम लोकसंख्या ,आणि तितक्याच वेगाने रोड  होत जाणारी हिंदू लोकसंख्या ,पोलीस यंत्रणेचा  थंडपणा सत्ताधारी पक्षाचे
पाय चाटणे,प्रमुख मीडिया ने तिकडे पूर्णपणे कानाडोळा करणे ,काही विषय निघालाच तर तो नीटनेटकेपणाने दडपून टाकणे,हे
सर्व एका मोठ्या रॅकेट चे छोटे छोटे भाग आहेत आहे असे वाटते.                 


काश्मीर मध्ये आतंकी संघटन हिजबुल मुजाहिदीन च्या कार्यकीर्दीची सुरुवात काश्मिरी पंडितांना तिथून हाकलून लावून झाली
होती पश्चिम बंगाल मध्ये कोणती दशहतवाडी संघटना काम करते?  
   वर उल्लेखलेला SIMI  चा अध्यक्ष इम्रान हा पाकिस्तानी नागरिक आहे अशी कुजबुज ऐकू येते. अश्या संशयित व्यक्तीला
राज्यसभेवर पाठवण्याची हिम्मत ममता कशी करू शकते?
    बंगाल पोलिसांच्या परवानगीने भारतीय सेनेने केलेल्या वार्षिक नियमित कारवाई मुळे  ममता अचानक इतकी का भडकून
उठते?
    तारीख फतेह मे. जन .जी. डी . बक्षीं  यांच्या बलुचिस्तान काश्मीर प्रश्नावरील चर्चेच्या कार्क्रमाला परवानगी का नाकारते?
    ममता सरकारला असे काय लपवायचे आहे?  ISI  चा हस्तक असल्यासारखी वागणूक करून त्यांना कोणते राजकारण
साधावयाचे आहे?


ममता ची मुस्लिमधार्जिणी ,लाळघोटेपणाची  हि policy केवळ मूलनिवासी हिंदू बंगालीनाच नाही तर संपूर्ण देशाच्या
सुरक्षिततेसाठी घटक आहे.नाहीतर पूर्व बंगाल चा जसा बांगलादेश झाला तसा  पश्चिम बंगालचा पाकिस्तान व्हायला बिलकुल
वेळ लागणार नाही. वेळेवर जागं  होणं हे आता आपल कर्तव्य आहे. पश्चिम बंगाल मध्ये 'राष्ट्रपती राजवट' लागू करावी अशी
मागणी आता वेगाने जोर धरू लागली आहे.  
** Repercussions of radicalization of Bengal on narrow Chicken Neck, connecting   North Eastern states to rest
of the India.
** Future possibility of greater Bangladesh by annexing Muslim majority districts of Bengal to Bangladesh.
** Rampant growth in illegal arms factories in Bengal.
** Inaccessible or prohibited areas for Police and security agencies.
** Flat denial of riots and communal incidences by state government.
**Biggest entry point for illegal migrants for whole India under political patronage of TMC.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट